धन्यवाद सुभाषराव,
आपण भुजंगप्रयात पटकन ओळखलेत! कमाल आहे. आपल्या जाणतेपणाला आमचा दंडवत.
श्रावणीवहिनी, पर्णिकाबाई, गीताई, मृदुलादेवी आणि अस्मिताताई, आपले मनःपूर्वक आभार.
आपला(आभारी) प्रवासी