तुम्ही पहिल्या कडव्यातील शेवटचा त हा अर्धा म्हणताय बहुधा. त्यामुळे ती मात्रा न मोजलेली चालतेय. तिसऱ्या ओळीत 'स्वस्तात' हा शब्द गागा(ल) असा आहे. चूभूद्याघ्या.