८ - ८ - ६ अशा प्रकारे मात्रा आहेत असे वाटते.

शेवटचे अक्षर अर्धेच उच्चारले जात आहे. त्यामुळे त्यातले व्यंजन तेवढेच काय ते उच्चारले जाते. ते उच्चारायला लागणारा वेळ एका लघ्वक्षराला लागणाऱ्या वेळापेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे त्याची वेगळी मात्रा धरू नये असे वाटते. (तीन वर्षाखालचे मूल पालकांच्या मांडीवरून प्रवास करते किंवा नाटक सिनेमा पाहते त्यामुळे त्याची वेगळी जागा धरली जात नाही. ... तसेच काहीसे )


कुबेर कोणी । कुणी करी सौ । दा स्वस्तात्
८               ।   ८                 । ६(७ नव्हे)

ताऱ्यांचा घे । ऊन पदर चम । चमते रात्
८               । ८                   । ६(७ नव्हे)

चू. भू. द्या. घ्या.