माहिती व दुव्याबद्दल आभारी आहे.
मात्रागणनेच्या दृष्टीने ही कविता संपूर्णपणे निर्दोष आहे. तुमच्या वरच्या कवितेत सगळीकडे ८-८-६ अशाच मात्रा बिनचूकपणे होतात.