छंदोरचनेची ही दुसरी आवृती दिसते
प्रशासनाला जालावर मिळालेल्या ह्या पुस्तकातली ४८४, ४८५, ५१६, ५१७ ही चार पृष्ठे गहाळ आहेत. सर्व तयारी होऊनही उपयोगी स्वरूपात ते पुस्तक प्रकाशित करायचे केवळ तेवढ्यासाठी राहून गेलेले आहे.
जर तुमच्याकडे असलेल्या प्रतीत ती पाने असली तर कृपया पाहावे.