तुम्हा  दोघांच्याही अभ्यासपूर्वक  आणि सोदाहरण प्रतिसादांतून बरेच ज्ञान मिळाले. त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
मात्र अंत्य लघ्वाक्षर गुर्वक्षर होणे हे अक्षरगणवृत्तांना लागू आहे असे मला अजूनही वाटते.