आदरणीय माणसाबद्दल लिहिताना नेमकेपणाने लिहिले तर आदर वाढण्याचीच शक्यता असते
केतनशी सहमत.
त्यांनी पुण्यात सरदार परशुरामभाऊ महाविद्यालयात नाव नोंदवले
अहो पुण्यात एस पी आहे ते सर परशुरामभाऊ कॉलेज मुंबईत एस पी आहे ते सरदार पटेल कॉलेज. तुमची दोन एस पी नावात गल्लत झालेली दिसते.
कॉलेज क्वीन
शरू