हो. शर्वरी गल्लत झालेली आहे खरीच. निदर्शनास आणून दिल्याखातर मनः पूर्वक धन्यवाद!

सर परशुरामभाऊ असेच असायला  हवे.

मात्र, मूळ लेखावरही / खरे तर भय्याजींच्या कार्याविषयीही आपण काही अभिप्राय दिलात तर बरे वाटेल!