मस्त खुसखुशीत लेख.  आम्ही मित्रांनी शाळेत असताना काही वाद्ये शिकायचा प्रयत्न केला होता. मात्र आमचे संगीतशिक्षक सर्वांना वर्तुळाकार बसवून स्वतः वर्तुळाच्या केंद्रभागी मुलींकडे तोंड करुन आणि मुलांकडे पाठ करुन बसत. त्यामुळे हे वादन शिकायला काही जमले नाही. :(