तसा वर्षाव सर्वांच्या शिरी केला जगाने
कुणाला पाकळ्या कोमल, कुणाला घण मिळाले

ही द्विपदी अधिक आवडली.