व्वा मिलिंदराव पेपरवाटप झाल्या झाल्या तुम्ही पेपर दिलेला दिसतोय की.
थोडा थांबलो असतो तर लगेचच अभिनंदन केले असते असो.
बिनचूक उत्तर .
सर्वप्रथम उत्तराबद्दल विशेष अभिनंदन
आणि सहभागाबद्दल धन्यवाद.
असाच लोभ राहूद्या.
आणि हो. तेव्ढ ध्रुवपदाच भाषांतर टाका की राव. यावेळी तुमच्या डाव्या हातचा खेळ आहे अगदी