लेख.
विशेषतः तुमचे आठ पाठ फार आवडले. लोक असेच असतात. त्याबद्दल त्यांना अजूनही आपले काही चुकले (चुकले असे नाही पण, काहीतरी टाईमपास झाला विनाकारण) असे वाटत नसेल. कारण मुळातच त्यांना काही फार सिरियसली तबला शिकायचाच नव्हता...... तुम्ही मात्र नसती ब्याद लावून घेतलीत काही काळापर्यंत.