त्या भय्याजींच्या कर्तृत्वाविषयी आपला काय अभिप्राय आहे,
एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल माझ्या सारखा सामान्य माणसाकडून अभिप्राय काही वेगळा असेल अशी तुमची अपेक्षा होती काय? तशी तुम्ही अपेक्षा ठेवल्याचे पाहून थोडे आश्चर्य आणि थोडे दुःख वाटले.
अशा थोर व्यक्तिबद्दल काही कमी अधिक लिहायची माझी पात्रता नाही. तुमच्या आमच्यासारख्यांनी इंटरनेटवर लिहिलेले वाचायचे आणि त्यावर आपल्याला काय वाटते ते लिहायचे इथपर्यंतच काय ती माझी धाव. अर्थात विषय जबरदस्त निवडलेला असल्यावर बाकी डिटेलचे मुद्दे किरकोळीत निघतात हे खरे आहे.
तोही आपण सर्वप्रथम सांगायला हवा होतात. असो.
हे मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवायला हवे. धन्यवाद. असेच काही चुकले माकले तर सांगत जावे.