खरे आहे‌. साने याचा पूर्वेतिहास माहित असल्यामुळे त्यांची तबल्यात प्रगती एवढीच होणार हे मला माहीत होतेच पण मैत्रीखातर काही गोष्टी कराव्या लागतात. ते मनोगत वाचत नाहीत याची खात्री असल्यामुळे हा लेख लिहिण्याचे धाडस केले. प्रतिसादाबद्दल धन्यवाद !