आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
एकट्याने प्रवास करण्यात जर्मनीसारख्या अनोख्या ठिकाणी भय वाटत नाही अशी फुशारकी मारणार नाही. पण अशा प्रवासाचा अनुभवही तेवढाच निराळा आणि आनंद देणारा.
लेख लिहायला सुरुवात केली होती तेंव्हा दोन भागांमध्येच लेखन संपेल असे वाटले होते. पण प्रवासातील अनुभव जसजसे आठवत गेले तसतसे भागही वाढत गेले. पुढचा भाग लवकरच लिहीन...
- परेश