गेल्या दिवसभरात कुणीच न ओळखल्याने आज ध्रुवपद लवकर उघडत आहे असो.

ध्रुवपदाचे भाषांतर :

लागलास तू मला - आवडायला
स्वप्न लागले जणू - सत्य व्हायला
रात्र रात्र मग कुठे - नीज यायला
लागलास तू जसा - आवडायला । ध्रु।

प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.