चला माझ्या काव्यावर काहीतरी प्रतिक्रीया आली. या प्रांतात मी नवीनच आहे त्यामुळे सुचनांचे स्वागत आहे, पण पु. ले. शु. हे समजले नाही. आपली गझल काळजाला भिडते.