हे त्यांच्या शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय-एकात्मता साधण्याच्या ध्येयास अनुसरूनच केलेले होते.

काणे सरांना अभिवादन.

काणे सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून असे कित्येक स्वयंसेवक पुढे आले असतीलच. अशांच्या समोर असे महत्त्व सांगणारे काही नसतानाही ते पुढे येऊन त्यांनी राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या ध्येयात स्वतःच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक सुखदुखांची आहुती दिली असेल तर ते विशेष म्हणावे लागेल. अशा त्यागी स्वयंसेवकांची माहितीही एकेक करून पुढे यायला पाहिजे असे वाटते.

धन्यवाद.