गमतीशीर, हलकाफुलका लेख. सान्यांचे शिकणे व तुमचे शिकवणे दोन्ही आवडले. काही वाक्ये वाचताना गालातल्या गालात हसू आले.