टगवंतराव, तू, तुम्ही,   आपण असा सगळा भेदभाव प्रेमात कशाला करायचा असा विचार माझ्या मनात आला

आता तुम्ही म्हणताच आहात तर

ध्रुवपदाची १ली ओळ
लागलात मज तुम्ही - आवडायला

आणि ४थी ओळ
लागलात मज जसे - आवडायला

अशी करता येईल. पण तरीही तू मध्ये जी गोडी आहे ती ह्यात नाही असे वाटते.