अशोक,

हा कथासंग्रह माझ्यादेखील आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. यातल्या बहुतेक कथा सुंदरच आहेत पण शीर्षक असलेली फिनिक्सच्या राखेतून ही कथा मात्र खूप वेगळी आणि सुंदर आहे.