तुझ्या मनातील गूज सांगे तुझ्याच गालावरील लाली!
'ति'च्या मनातील गूज तिच्याच गालावरील लाली सांगणार, इतर कोणाच्या नाही. मग "तुझ्या"ला 'च' केवळ वृत्तभंग होऊ नये म्हणून जोडला आहे असे समजावे का?