हि नंतरची घटना आहे. पण मुळात अशी वेळच का येउ द्यायची ? आपण अश्या घटना टाळण्यासाठी उपाय केल्यावर कायदा, शासन यांच्यावर न्यायसठी अवलंबून राहण्याची वेळच येणार नाहि.