प्रिय मनोगतींनो,
उपरोल्लेखित चलध्वनीसंच घ्यायचा म्हणतोय. ह्या संचाची तांत्रिक माहिती मजकडे आहे परंतू ह्या संचात
संदेश लिहिण्यासाठी आणि संपर्क लिहिण्यासाठी मराठी किंवा देवनागरीत टंकण्याची सुविधा आहे का? हे मला
माहीत नाही.ज्या मनोगतींकडे उपरोल्लेखित संच आहे ते मला ह्या बाबतीत मदत करू शकतील.
येत्या महाराष्ट्रदिनी खरेदी करण्याचा मानस आहे. तरी ह्याबाबत मार्गदर्शन व्हावे. गूगलपेक्षा मला मनोगतींकडून
जास्त मदत होईल असे वाटले, म्हणून इथे लिहीले.
प्रतीक्षा,

नमस्कार,

कृष्णकुमार द. जोशी
कोल्हापूर