ऑस्कर वाईल्डच्या भुताला मराठी वातावरणामध्ये आणल्याबद्दल आभार. कथानक फारच विनोदी आहे. भुताच्या मनातील विचारांचे वर्णन सुरेखच.

मूळ कथा कधी वाचायला मिळाली नव्हती. पण यानिमित्ताने ऑस्कर वाईल्डच्या लेखनाचीही ओळख झाली.

- परेश