किशोर देवधर यांनी तयार केलेले शब्दकोडे इतर वृत्तपत्रातील शब्दकोड्यांपेक्षा बरेच चांगले असते, असे मला वाटते. रविवार सकाळ मधील नंदकुमार कुलकर्णी यांनी तयार केलेले शब्दकोडे मात्र नीता आंबेगावकर म्हणतात, तसे काहीसे असते.