आंतरजालावर सहसा वाचायला मिळणार नाही अशा प्रकारचे हे लिखाण इथे वाचायला मिळते आहे. विट्ठलाच्या प्रेममय अंतःकरणाचे वर्णन करताना आपली लेखणी प्रासादिक झाली आहे.

त्याच्या सगुणत्व-स्वीकाराची ही त्याला सार्थकता वाटते    

हे तितकेसे कळले नाही. आम्ही (भक्त) विट्ठलाला सगुण स्वरूपात पाहतो.   '' विट्ठलाने सगुण स्वरूप स्वीकारले आहे कारण त्याला कृपा आणि मायेने विश्वाचे पाळण करता यावे, आणि हीच (प्रेम आणि कृपेने विश्वाचे पाळण करता येणे) सगुण स्वरूपाची सार्थकता'' असे काही सांगायचेआहे काय?