नेहमीप्रमाणेच प्रतीक्षेचे फळ मिळाले. प्रत्येक भागाबरोबर रंगत अन उत्कंठा वाढतच चालली आहे. मराठी आंतरजालावरची सर्वात प्रदीर्घ काळ चाललेली ही कथामालिका असावी.