झड

पावसाच्या सरीला झड असाही शब्द आहे. इथे पहावे.
दुवा क्र. १

दार


दार  हा शब्द शालेय जीवनात काहींनी ऐकला असेल. ज्या गरजू विद्यार्थ्यांना फी माफ असते त्यांना नादार विद्यार्थी म्हणतात व फी देणाऱ्यांना दार विद्यार्थी म्हणतात.