शुल्क’ ह्या शब्दाचा ’कर’ हाच एक अर्थ नाही. त्याचे एकाहून अधिक अर्थ आहेत. मला पुढील शब्दकोशात
बृहत् मराठी हिंदी शब्दकोश
संपादक- गो. प. नेने; श्रीपाद जोशी
प्रकाशक - महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे
'शुल्क' ह्या शब्दाचे अर्थ खालीलप्रमाणे मिळाले:
शुल्क - १. शुल्क, मूल्य, कीमत २. चुंगी ३. फीस
टीपा: १. चुंगी ह्या हिंदी शब्दाचा अर्थ कर (tax) असा आहे.
२. इंग्रजीत ज्याला fee म्हणतात त्याला हिंदीत फीस असा शब्द आहे.
---------------------------------------------------------------------