फी साठी शुल्क हा शब्द मराठीत वापरला जात असल्याचे प्राथमिक शाळेपासून पाहण्यात/वाचनात असते, असे पाहिलेले आहे.
शुल्क देणारा तो दार आणि न देणारा तो नादार हे शब्दही तेव्हापासूनच माहितीचे असतात असेही दिसलेले आहे.

ब्रेण्टसन शब्दकोशात दिलेला शुल्कचा अर्थ