साठीची शांत सर्वांना लाभतेच असे नाही. माझ्या माहितीत काही मंडळी ज्या दिवशी त्यांची साठीशांत झाली त्या संध्याकाळीच आटोपली..
त्यामुळे शक्यतोवर शांतबिंत काही करू नका. त्यापेक्षा संजय क्षीरसागरांचा सल्ला उत्तम..
आपल्या वडिलांना अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन..
तात्या.