दुभंगली धरा पुरी, तशात व्योम फाटले....धरेस शांतवू कसा? नभास या शिवू कसा?
नभ फाटल्यावर शिवणे योग्य वाटते. त्याच्या जोडीला दुभंगलेल्या धरेला शांतवण्याऐवजी सांधवणे बरे वाटेल असे मनात आले.
धरेस सांधवू कसा? नभास या शिवू कसा?