पहिल्या बॉक्समधून एक चेंडू, दुसऱ्या बॉक्समधून दोन चेंडू,..... दहाव्या बॉक्समधून दहा चेंडू घ्यायचे.
सगळे उत्तर लिहिण्याची गरज आहे का?

लहानपणी "बहुरंगी करमणूक" नावाचे एक पुस्तक होते त्यात असली कोडी असायची. 
जरा वेगळी आणि वरिजिनल कोडी येउ द्यात.