साधारणपणे माणूस जेव्हा इतरांकडून (त्यात घरातले व नातेवाईकही आले) दुर्लक्षित होतो किंवा सतत येणाऱ्या निराशेने दारू पीत असावा.
दारू प्यायल्या नंतर त्याला चांगलं वागायची इच्छा होत असावी , कारण एरव्ही त्याला तसे सांगितले जात असते. म्हणून तो इंग्रजी बोलणं म्हणजे
चांगलं वागणं आणि सुशिक्षित माणसाचं लक्षण समजून इंग्रजीत बोलत असावा. किंवा दुसऱ्याचे लक्ष वेधून घेणं हेही एक कारण असू शकते. हेच कारण असेल असे माझे म्हणणे नाही. इतरही कारणं असू शकतील.