ध्रुवपदाचे भाषांतर:

मी माझे सर्वस्व गमविले प्रेम तुझे मिळवाया
ठेवुन गेले प्रेम तुझे का दारोदार फिराया ।ध्रु।
प्रेम तुझे मिळवाया

प्रशासक कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.

इतर सदस्यांची भाषांतरे :

मिलिंद फणसे :
मी माझे सर्वस्व हरपले प्रीत तुझी मिळवाया
तव प्रेमाने का त्यजले पण मज वणवण भटकाया


कृष्णकुमार द. जोशी :
माझे मी सर्वस्व गमविले
प्रेम तुझे मिळवाया