प्रीय मजला भाकरी, चटणीच घरची!फुकटचे मिष्टान्न मी जिरवू कशाला?
ऐवजी
प्रिय असे मज भाकरी, चटणीच घरची!फुकटचे मिष्टान्न मी जिरवू कशाला?
किंवा
मज असे प्रिय भाकरी, चटणीच घरची!फुकटचे मिष्टान्न मी जिरवू कशाला?
असा बदल केल्यावर वाचायला बरे वाटले.