बघा म्हणजे पटतय का तेः-

"ठेवून गेले प्रेम तुझे का दारोदार फिराया" च्या ऐवजी
"सोडून गेले प्रेम तुझे का दारोदार फिराया" असं म्हटलं तर जास्त योग्य नाही का होणार?

किंवा हा पर्याय बघाः
सोडले तव प्रेमाने मज का दारोदार फिराया

....