भोमेकाका,

तुम्ही सुचवलेला दिवस आणि त्याची केलेली कारणमीमांसा (खूप इच्छा होती माझी हा शब्द वापरण्याची ... आज पूर्ण झाली ;)) पटली. खरे पाहता तुम्ही कोणत्याही प्रति-युक्तिवादाला, थोडक्यात वादाला, जागाच ठेवली नाहीये. ;)

फक्त महिलामंडळानं वाढदिवशी येताना दोऱ्यांची रिळं आणली नाहीत म्हणजे मिळवलं ;)

मनोगतला आणि प्रशासकांना शुभेच्छा!

~(अनुमोदक) शशांक