नेहमीच्या खुसखुशीत शैलीतील मजेशीर लेख आवडला. विशेषतः कार्यालयीन सहकाऱ्यांच्या बाबतीत माझे फार वेळा - दोन ओंडक्यांची भेट - असे झाले आहे.