कॉपर म्हणजे जस्त आणि लीड म्हणजे शिसे
कॉपर म्हणजे तांबे (झिंक म्हणजे जस्त) आणि शिशासाठी जो इंग्रजी शब्द आहे त्याचा उच्चार 'लेड' असा आहे असे वाटते. एरवी चांगल्या झालेल्या काहीशा संशोधनपर लेखनात तपशीलाच्या बिनचूकपणाकडे लक्ष दिले गेल्यास अधिक चांगले होईल असे वाटल्यावरून हे लिहीत आहे.
चू. भू. द्या. घ्या.