मीराताई, आधिच्या लेखांप्रमाणेच हा लेखही अतिशय सुंदर झाला आहे.

"तो स्वत:च गणितामध्ये सर्वत्र नाचत असतो, तेही कत्थक नृत्यातल्या सारख्या गिरक्या घेत! कारण त्याचं आणि गिरकीचं फार जवळचं नातं आहे. "

ही लेखमाला पुन्हा सुरु केल्याबद्दल आभारी आहोत.