फारच उद्बोधक वर्णन. बरेच दिवसात असा ऐतिहासिक तपशील देणारा लेख वाचावयास मिळाला, त्याबद्दल आभारी आहे. छायाचित्रे पण 
अप्रतिम आहेत. आपल्या लेखांना वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी मिळाल्यास अधिक बरे होईल असे वाटते. किंवा आपण एखादे पुस्तक का प्रकाशित करीत नाही ? जेणे करून लोकांना संग्रही ठेवता येईल. अशी बरीच माहीत्ती आपणाकडे असावी. आपल्यासारखे झोकून दिलेलेच लोक हे काम करू शकतात , बाकी "...... येऱ्या गबाळ्याचे काम नोहे " (म्हणजे आमच्यासारखे बरं का , कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये) . पु. ले. शु.