हम्म, रोचक विश्लेषण आहे. म ठी रा चे म रा ठी करणे मलाही जमले नव्हते. यामागचे शास्त्रीय विवेचन छान आहे. 
थोडक्यात असे कोडे सुटणे ह्यात 'विस्कटल्या'नंतर कोणते कोडे समोर येते या नशीबाचा बराच भाग आहे असे दिसते.  शिवाय दुसरा मुद्दा असा की या कोड्यांमध्ये काही अक्षरे १ पेक्षा जास्त वेळा आली होती उदा. मंदिरी आणि अंतरी मधील 'री'. अशा अक्षरांमुळे कोडे सुटण्याची शक्यता बरीच वाढत असावी.