लेख आणि चित्रे फार आवडली. हत्तीचे वजन चार ते पाच टन असते. त्यामुळे पाच टनाची घंटा हत्ती उचलू शकतो का याबाबत थोडी शंका आहे. कदाचित अनेक हत्ती किंवा तत्सम प्राणी वापरुन गाडीसारख्या चाकाच्या वाहनावर चाकून ही घंटा नेण्यात आली असावी.  शिवाय भीमाशंकरच्या मंदीरापर्यंत जाणाऱ्या (सध्याच्या पायऱ्यापायऱ्यांच्या) रस्त्यावरुन ही वाहतूक कशी केली असावी याचेही आश्चर्य वाटते.