चिमाजीअप्पाचा पुतळा पाहून बरे वाटले.
चिमाजीअप्पाची आणखी स्मारके कोठे आहेत?
पुण्यात टिळकरस्त्यानंतर पुढे सारसबागेकडे जाणाऱ्या बाजीराव रस्त्याच्या भागाला चिमाजीअप्पा पेशवे पथ असे नाव दिलेले आहे, तेवढे एकच माझ्या माहितीचे आहे.
आणखी कुणाला माहीत असल्यास कळवावे.