फाटकबाई,
वाचून खूप आनंद झाला. मी स्वतः एक अभियंता आणि गणितप्रेमी या नात्याने पायचे महत्त्व कधीच विसरू शकणार नाही. ग्रीकांचा गणितशास्त्रावरील प्रभाव, त्यांचे गणितातील योगदान खरोखरच थक्क करणारे आहे.
एकच विचारावेसे वाटते. "वर्तुळाचे क्षेत्रफळ p*त्रिज्या*त्रिज्या हे माहीत होतेच." यामागे काही तर्कशुद्ध इतिहास किंवा मजेशीर किस्से आहेत का?विविध आक्रुत्यांची क्षेत्रफळे कशी निश्चित झाली हे वाचावयास मिळाले तर अधिक आवडेल.
लिखाण चालू ठेवा. वाचायला आम्ही आहोतच