शिवाय दुसरा मुद्दा असा की या कोड्यांमध्ये काही अक्षरे १ पेक्षा जास्त वेळा आली होती उदा. मंदिरी आणि अंतरी मधील 'री'. अशा अक्षरांमुळे कोडे सुटण्याची शक्यता बरीच वाढत असावी.

तुमचे म्हणणे बरोबर आहे. अक्षरांची पुनरावृत्ती झाल्याने कोडे सुटण्याची शक्यता वाढते. तरीही एकंदरीत हे कोडे सुटणे  कठीण काम आहे असे माझे मत आहे. काही रचना 'डॉन को पकडना मुष्किल ही नहीं, नामुमकिन है।' ह्या प्रकारातल्या आहेत पण बाकीच्याही कठीण आहेत.

रुबिक क्यूब चा खेळ/कोडे हे ह्याच प्रकारातले त्रिमितीय उदाहरण आहे.