सूडोकू ह्या प्रकारात मोडत असेल  असे वाटत नाही. रूबिक्स क्यूब आणि लेखातील उदाहरण हे दोन्ही खेळ, मूळ रचना आणि  तिच्याच घटकांची  इच्छित  पुनर्रचना याच्याशी  संबंधित आहेत आणि ते  रचनेतील घटकांची निरनिराळी परम्यूटेशन्स(permutations)  यावर आधारित आहेत.

सुडोकूत मूळ रचना बदलता येत नाही. त्यात दिलेल्या अटी पाळून रिकाम्या चौकटी  भरायच्या असतात. त्यामुळे हे दोन्ही खेळ मुख्यतः भिन्न आहेत.

सूडोकू सोडवण्याची तर्कशुद्ध पद्धत मलाही माहीत नाही. मी कधीतरी सोडवले तर प्रयत्न-प्रमाद पद्धतीने सोडवते!