पण त्याकाळची धिप्पाड माणसे आणि त्यांचे अचाट स्थापत्यकला पाहून  हि शक्य असेल असे वाटते. ( अवांतर पण उदाहरण म्हणून - राजमाची च्या मोठ्या पायर्या तेव्हाच्या लोकांच्या एक ढांगगेच्या असायच्या म्हणे )
अजून अवांतर कि मुंगी तिच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलते असे म्हणतात. मग तिचा गोष्टी तील मित्र हत्ती पण उचलत असावा.
तुम्ही म्हणता तसेही असेल.  भीमाशंकरचे मलाही कोडेच आहे